भोकर तालुक्यातील आरटीओ चेक पांचट सावरगाव फाटा जवळ म्हैसाकडुन येणाऱ्या व आरटीओ जवळ थांबलेल्या गुजरात पासींग ट्रक ला म्हैसाकडुनच येणाऱ्या मोटरसायकल ने धडक दिली यात मोटारसायकल वरील दोन तरुन जागीच ठार झाल्याची घटना ९ वाजुन २० मी घडली.अजुन मृतांची ओळख पटली नसुन दोन्ही तरुण भोकरचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
क्रमशः: