पाळज शिवारात विद्युत वायर तुटुन शाॅक लागुन तरुणांचा मृत्यू

 

                    प्रतिनिधी/ माली पाटील 

भोकर तालुक्यातील मौजे पाळज शिवारात शेतकरी मनोहर सातमवार यांच्या शेतात विद्युत वायर तुटुन त्याचा शाॅक लागुन साईनाथ राऊलवाड (चेनेवार) या नौकरदार युवकांचा मृत्यू झाल्याची घटना र ६ : ३० च्या दरम्यान घटल्याची माहीती आहे.



Post a Comment

Previous Post Next Post