भारतीय जनता पक्षात अनुसूचित जाती पदाधिकार्यांवर अन्याय


           प्रतिनिधी /माली पाटील किनीकर 

जर मागासवर्गीय पदाधिकाऱ्यांची भाजप पक्षात अहवेलना होत असेल तर कोळी महासंघाला विचार करावा लागेल -.    दत्ताभाऊ बोईनवाड     जिल्हा             ‌‌                               उपाध्यक्ष  कोळी महासं

भोकर- भाजपचे नेते डॉक्टर माधवराव किन्हाळकर यांच्या 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्याची विशेष बैठक भोकर विश्राम ग्रहावर दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घेण्यात आली. डॉक्टर किन्हाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त चर्चा मंथन झालं.काय. काय कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्ताने घ्याव यासंबंधी भारतीय जनता पक्षाचे भोकर तालुका अध्यक्ष किशोर पाटील लगळूदकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यानंतर एका कार्यकर्त्यांनी भाजपच्या अध्यक्षकडे तक्रार केली की आमचे नाव पेपर मध्ये येत नाही. जाणून टाळण्यात येते असे आरोप त्यांनी केले त्या आरोपाला संबंधित माणसाने सविस्तर असे उत्तर दिल्यानंतर भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष तथा पत्रकार अनिल डोईफोडे यांच्या अंगावर काही कार्यकर्त्यांनी धावून गेले.. भाजपचे सर्वोच्च पदधिकारी या विश्रामगरावर उपस्थित होते. भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी त्या अति उत्साह कार्यकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न केले पण ते मान्यच्या तयारीमध्ये नव्हता. अनिल डोईफोडे यांच्या अंगावर जात होता व अश्लील शिवीगाळ करत होता.उपस्थित सर्वच कार्यकर्त्यांनी त्याला दाबून धरले आणि असा प्रकार पक्षाच्या बैठकीमध्ये चालणार नाही अशी दम दिले. या घटनेची माहिती भोकर शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि ओबीसी समाज. एससी समाज. एसटी समाज . मुस्लिम समाज च्या कार्यकर्ता मध्ये तीव्र नाराजी पसरली. अनुसूचित जातीच्या कार्यकर्तावर अशा प्रकारे हमला होतो हे अशोबनीय बाब आहे. या संदर्भात.भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते या घटनेची कशी दखल घेतात याकडे ओबीसी समाज. एसटी समाज. एससी समाज. मुस्लिम समाज यांचे लक्ष आहे. या घटनेसंबंधी विचार म�

Post a Comment

Previous Post Next Post