लग्नाचा तगादा लावल्याने तरुणीचा गळा दाबून खून

 

                                                                                               लो क भा व ना न्यु ज        

      महा भयकांर घटना .देशात तिव्र संताप

वसईतील एका २६ वर्षी तरुणीची तिच्या प्रियकरांनी दिल्लीत खून केल्याचा खळबळ जनक प्रकार समोर आला आहे. फोन केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५  तुकडे करून तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले ही धक्कादायक घटना सहा महिन्यानंतर उघडकीस आली आहे.

मृत तरुणी वसईची असून तिचे नाव श्रद्धा वालकर आहे. तिने प्रियकर आफताब आमिन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे ते फ्रीजमध्ये ठेवले होते दररोज रात्री मृतदेहाचा एक एक तुकडजे घेऊन तो मोहरोलीच्या जंगलात फेकत असे या प्रकरणात तपासुन नवीन माहितीसमोर येत आहे श्रद्धाचा खून केल्यानंतर काही दिवसांनी आत्ता दुसऱ्या एका महिलेच्या संपर्कात आला होता .जून जुलै महिन्यात ही महिला आपापच्या महरोली येथील घरी एक दोनदा आली होती. या धकादायक बाब अशी आहे की ,जेव्हाही महिला घरी आली होती. तेव्हा श्रद्धा च्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते.

चौकशी दरम्यान आफताब आपने पोलिसासमोर काही धक्कादाय खुलासे असे केले आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावणं कठीण असल्याने आपण त्याचे तुकडे करण्याचे ठरवलं यासाठी आपण इंटरनेटची मदत घेतली आपला आवडता टीव्ही शो डस्टर मुळे आपल्याला मदत झाली असं त्याने सांगितलं आता पाने सर्वात आधी तीनशे मीटरचा एक परीच खरेदी केला त्यांनी काही वर्षांपूर्वी सेफ होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं होतं त्या कौशल्याचा फायदा त्यांनी मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी घेतला होता कोणालाही शंका येऊ नये यासाठी त्यांनी मृतदेहाचे फार छोटे छोटे तुकडे केले हे निग्रहण करते करणे आपल्यासाठी फार सोपं नव्हतं अशी कबुली आप्ताने दिली आहे मृतदेहाचे तुकडे करण्याआधी आपण दारू पीत होतो तसेच दुर्गंधी येऊ नये यासाठी तोंडावर मास किंवा कपडा बांधत होतो असं त्याने सांगितल. 

मृतदेहाचे ३५ तुकडे केल्यानंतर आपतापणे ते सर्व फ्रीजमध्ये ठेवले सोबतच डझनभर डीओ परफ्युम आणि सुगंधी काढायची भरल्या पुढील १६ दिवस आपाप मृतदेहाची विल्हेवाट लावत होता रोज रात्री दोन वाजता तो मरत देहाचे एक किंवा दोन तुकडे बॅगेत भरून घराबाहेर पडत असेल रोज नव्या ठिकाणी जाऊन गटार किंवा जंगलाच्या भागात तो मृतदेहाचे तुकडे फेकून देत असे कचरा वेचणाऱ्यांना शंका येऊ नये यासाठी तो त्याची आणखी छोटे तुकडे करत असे मृतदेहाचा तुकडा फेकून दिल्यानंतर ती पिशवी तो दुसऱ्या ठिकाणी फेकून देत होता.

Post a Comment

Previous Post Next Post