विशेष वार्तांकन/ सुभाष नाईक किनीकर. •••••••••••••••••••••••••••••••••••••••
सरकारी अधिकारी होण्याचा स्वप्न उराशी बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत येतात यात अनेकांना अपयश पदरी पडतं तर काही नाही यश मिळतं मात्र धनगर समाजातील तब्बल 43 युवक युतीने राज्य कर निरीक्षक अधिकारी तर पाच जणांनी कक्षा अधिकारी या पदावर बाजी मारली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्य कर निरीक्षक अधिकारी व कक्ष अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे राज्यकर पदासाठी 609 जणांची निवड झाली आहे त्यामध्ये धनगर समाजातील 43 जणांची निवड झाली आहे एन. टी सी या प्रवर्गासाठी झाली आहे एन टी सी प्रवर्गासाठी पुरुष दहा महिला सात खेळाडू महिला एक अशा 18 जागा राखीव असताना खुल्या जागेवर तब्बल 25 जणांनी बाजी मारली आहे जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणीही आपल्याला आपल्या ध्येय ध्येयापासून रोखू शकत नाही हे दाखवून दिले आहे त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षा होत आहे.
तसेच कक्ष अधिकारी या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या पदासाठी एकूण शंभर जणांची निवड करण्यात आली आहे. एन टी सी या प्रवर्गासाठी पुरुष एक महिला एक अशा दोनच जागा राखीव होत्या, परंतु एकूण पाच जणांनी यात यश मिळवले आहे. विशेष म्हणजे मार्केट योगेश नागनाथ, बर्गे दादासाहेब अशोक, मस्के श्रीराम हांडे, संजीवनी शरद कंकरणे, सोनाली सुरेश या पाचही जणांची कक्षा अधिकारी व राज्य कर निरीक्षक अधिकारी या दोन्ही पदासाठी निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
राज्य विक्रीकर अधिकारी म्हणून निवड झालेले धनगर उमेदवार
---------------------------------------------------------
मारकड योगेश नागनाथ, श्रीरामे विकास सूर्यकांत, हाके रोहित अनिल, गावडे पवन कुमार जिजाबा, माने प्रवीण आप्पासाहेब, नप्ते वैभव कुमार गोविंदराव, शिंगाडे सुदर्शन भीमराव, शिंदे राजू दगडू वायाळ सुनील कैलास, सुरवसे आकाश अनंतराव, ढवळे नवनाथ भीमराव, अनुसे संभाजी विठ्ठल, वीरकर राजेंद्र उमाजी, हिरवे राहुल तुकाराम, जंगले संतोष तुळशीराम, माने तुकाराम अच्युत, सातपुते अण्णा नामदेव, बर्गे दादासाहेब अशोक, हुलवान सुनील शंकर, मोटे पांडुरंग श्रीरंग, सूळ सुरज हरी, आटोळे विशाल अनिल, ठवरे मनीषा मारुती, दडस कोमल बाळू, कंकणे सोनाली सुरेश, सलगर रेणुका गोविंद, पिसे प्रगती सर्जेराव, गरगडे श्रद्धा कैलासराव, कचरे पूजा बापुराव, हांडे संजीवनी शरद कोळेकर प्राजक्ता मल्हारी, पडळकर स्वप्नाली अशोक नाईक सुप्रिया चंद्रकांतराव, मार्कड माधुरी आश्रू, खामकर प्रियांका सुरेश, कोळपे स्नेहल तात्याबा, शेंडगे मारुती नानासो, आरगे दीपक दत्तात्रेय, मासाळ रोहित चंद्रभान, गोरे सचिन दत्तू, गावडे वैष्णवी तानाजी, मस्के श्रीराम कुबेरराव .
कक्ष अधिकारी
कंकर्णे सोनाली सुरेश, मारकड योगेश नागनाथ, बर्गे दादासाहेब अशोक, हांडे संजीवनी शरद, मस्के श्रीराम कुबेरराव
या पाचही जणांची निवड कक्ष अधिकारी व राज्य कर निरीक्षक अधिकारी या दोन्ही पदासाठी निवड झाली आहे.त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन !
धनगर माझा
साभार