प्रतिनिधी / एस.रमेश. दि.२४ जानेवारी २०२३
भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे पद्मशाली समाजाच्या वतीने भगवान मार्कंडेय स्वामी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. किनी येथील पद्मशाली समाज मंदीर येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी भगवान मार्कंडेय स्वामी यांची जयंती कार्यक्रम करण्यात आले असून समाजाच्या वतीने मार्कंडेय स्वामी यांची पुजा अर्चा करुन झेंडा लावण्यात आला.
यानंतर भंडारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष चिनन्ना पगडपवाड, उपाध्यक्ष रवि आंबटवाड, नागनाथ लोलपवाड, कटकमवाड परमेश ब्रह्मदंडी लिंगन्ना, मोरेवार रवी, आडेपवार सायबु, पंतमवार लक्ष्मण, सत्यनारायण कडकुंटवाड, लक्ष्मण कडकुंटवाड, बुडमेलवाड साईनाथ, ब्रह्मदंडी भोजना ब्रह्मदंडी योगेश, कडकुंडवाड नरसिमलु, नरेश अन्कमवार, अरविंद तडकलवार, आंकमवार शंकर, बुडमेलवाड भूमना, मोरेवार लक्ष्मण, आडेपवार अविनाश, लोलपवाड रमेश रमेश,पोशेट्टी पगडपवाड पगडपवाड, सत्यनारायण पगडपवाड आदी उपस्थित होते.