प्रतिनिधी / माली पाटील किनीकर
भोकर दि.६-नांदेड येथील युवा भाजपा मोर्चा महानगर व ग्रामीणच्या आढावा बैठकीसाठी आलेल्या युवा भाजपा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल भैया लोणीकर हे नांदेड येथे आले असता भोकर येथील भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य तेजस मलदोडे यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली.
मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या भेटी व चर्चेच्या वेळी सोबत जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा किशोर देशमुख, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्रीकांत किनाळकर , किनवटचे तालुका अध्यक्ष अविनाश भोयर, शहर अध्यक्ष वेनु पाटील कोंडलवाड, इंद्रजीत बिंगेवाड हजर होते.