प्रतिनिधी / एम.गंगाधर
आता शाळेतील विद्यार्थ्यांना हिंदुस्थान विरोधी गरळ ओकण्याची व पाकिस्तान विषयी प्रेम दाखवण्याचे देशद्रोही कार्य तेलंगणात होताना दिसून येत आहे. __________________________________________
खावाव हिंदुस्थानाच अन् गोडवे गावाव पाकिस्तानचे हे कदापी ही खपवुन घेणार नाही - हिंदू संघटना --------------------------------------------------------------
म्हैसा - तेलगंणातील महाराष्ट्र शेजारील असलेल्या निर्मल जिल्ह्यातील मौजे ओला या गावात शालेय विद्यार्थ्यांकडून शाळेकडून प्रभात फेरी काढण्यात आली.या प्रभात फेरी दरम्यान शिक्षिका व विद्यार्थी यांनी ' पाकिस्तान ' समर्थनात घोषणा देण्यात आल्या.यामुळे ओलाच्या नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत डी.ओ. व प्रिन्सिपॉल यांच्या वर देशद्रोहा चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शासनाकडे केला आहे.
निर्मल जिल्ह्यातील मौजे ओला म्हणून मोठ्या वस्तीच गाव आहे.या ओला गावातील शाळेत एका कार्यक्रमात पाकिस्तान चा जयजयकार करण्यात आला. शाळेतुन गावात प्रभात फेरी काढण्यात आली.या फेरी दरम्यान शिक्षिका व विद्यार्थी यांनी हम बच्चोंका नारा है, पाकिस्तान हमारा है ! असे नारे देण्यात आले. अशा या नार्यामुळे गावकरी अचंबित झाले. व वादंग निर्माण झाले असुन गावकऱ्यांनी डी.ओ. व शाळेच्या प्रिन्सिपॉल यांच्या दोघांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्वरीत शासनाने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्यावर खटला दाखल करून (देशद्रोही) कारवाई करावी.- हिंदू संघटना