मोटारसायकल व बैलगाडीचा अपघात यात भोकर येथील सचिन कमटलवार ठार

 


                 माली पाटील 

हिमायतनगर तालुक्यातील करंजी गावाजवळ मोटारसायकल व बैलगाडीचा अपघात होऊन यात मोटारसायकल स्वार भोकर येथील सचिन नंदकुमार कमटलवार वय ४८  रा. पवार कॉलनी, भोकर यांचा मृत्यू झाला आहे. ठिक ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती आहे.

     *भावपूर्ण श्रद्धांजली*



Post a Comment

Previous Post Next Post