लोकभावना न्युज वृत्तसेवा
•यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल दिनांक १३ मे रोज दुपारी एक वाजता जाहीर झाला असून या निकालात किनी जिल्हा परिषद हायस्कूल ने आपली परंपरा कायम राखत यावर्षी या हायस्कूल चा निकाल ८९.२८
टक्के लागला आहे.
नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला असून या निकालात भोकर तालुक्यातील किनी जिल्हा परिषद हायस्कूल ने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.यंदा यंदा या शाळेचा निकाल ८९.२८ % एवढा लागला असून यात एकूण परीक्षेत बसलेल्या २८ विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थी पास झाले आहेत. यात सात विद्यार्थी प्रथम श्रेणीत चमकले आहेत. तर पाच विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आले आहेत. यामध्ये कु. कांबळे श्री शांत धर्मपाल ९० % , कु.कुशलक्रांती रतन कांबळे ८३.८० % , कु. प्रबोधन संतोष अभंगराव ८३ %, कु. कीर्तना लक्ष्मण नडकुडवाड ७६.६० % ,कु.अर्जुन आनंद गणू वाड ७६.६ %, कु गंगोत्री भीमराव रसाळे ७६.%, कु. पूजा गणेश राठोड ७५ %, कु पाच कुंटवाड पूजा सायना ७२.८० %, कु. शिवांजली शेषराव कोपरगाव 72 टक्के आदी विद्यार्थी प्रथम श्रेणी पास झाले आहेत. किनी जिल्हा परिषद हायस्कूल ने दहावीचा निकाल लाची परंपरा कायम ठेवल्याने सरपंच सौ लक्ष्मीबाई गट नंबर उपसरपंच दिनेश कुंभारवाडा माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर डी सुरकुंटवाड शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रमेश शिंकोजीकर मुख्याध्यापक सूर्यकांत लोहार सर सदस्य सत्यम रेड्डी कोथरूड काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मीबाई कार्यक्रम सायरी प्रमेयार गंगाधर तुरटीकर नरेश रेड्डी कासारणी रवींद्र रेड नागनाथ लोलोफळ, अल्लुरी रमेश रेड्डी,लिंगारेड्डी दोडकिंदवाड, व्यंकटरेडी दोडीकिंदवाड, नरेशरेड्डी सल्लावाड सह शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.