विशेष वार्तांकन
शासनाने गावठाण पासून दोनशे मीटरच्या आत समाविष्ट गटाच्या जमीन मालकांना आता बिनशेती परवानगी ची अर्थात येण्याची गरज राहणार नाही शासनाने त१३ एप्रिल २०२२ रोजी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे त्या आदेशामुळे अशा जमीन मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.यामुळे आता बांधकाम करणे सोपे झाले आहे.
आत्तापर्यंत गावठाण मर्यादेला अगदी लागून असलेल्या शेती ाबा हॉटेल टाकायचे असेल पेट्रोल पंप मारायचा असेल तर ती जमीन आकर्षक यांनी करणे बंधनकारक होते प्रत्यक्षात येणे ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे त्यासाठी दहा ते बारा वेळ विभागाच्या एनओसी लागतात त्यासाठी मोठा खर्च होतो त्यानंतरही येणे ची परवानगी दंडाधिकारी कडून मिळतेच असे आम्ही नव्हती. उपविभागीय अधिकारी महसूल अधिकाऱ्याकडे येण्याचे अनेक प्रस्ताव दाखल होतात पण एखाद्याचे मास्टर अथवा वजनदार माणसाच्या प्रस्ताव मंजूर होतो सामान्याचे प्रस्ताव वर्षानुवर्षे मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून राहतात त्यामुळे जमीन मालकाला आपली जमीन व्यवसायासाठी वापरता येत नाही तुकडेबंदी तील ही अडचण शासनाने ओळखली असून त्यामुळेच गावठाण मर्यादेच्या 200 मीटर परिसरातील जमिनीला आता येण्याची गरज राहणार नसल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत यामुळे जमीन मालकाला मोठा दिलासा मिळाला आहे.