मौजे दिवशी खु.येथील २५ वर्षांचं भांडणं पंचांनी मिटवले


प्रतिनिधी / माली पाटील         


ज जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे | शहाणे करून सोडावे सकळ जना | या तुकारामाच्या उक्तीप्रमाणे मौजे दिवशी खुर्द येथे पंचवीस ते तीस वर्षापासून कुटुंबाचा वाद विकोपाला गेला होता. तो वाद तंटामुक्ती अध्यक्ष, चेअरमन, सरपंच ,पंचक्रोशीतील नातेवाईक, पंच यांनी हा वाद खेळीमेळीच्या वातावरणात कायमचा मिटुन टाकून दोन कुटुंबातील वैर,वैमण्यश आणि दरी दूर करुन एक हितकारक निर्णय घेऊन पुढील पिढीसाठी आदर्श निर्माण करण्याचा पंचांनी प्रयत्न केला.

भोकर तालुक्यातील मौजे दिवशी खुर्द हे गाव आंध्र सीमेच्या लगत असलेले गाव या गावात अनेक जाती पंथाचे लोक राहतात असाच कासवकर नावाचं कुटुंब दिवशी गावात वास्तवात आहे कैलास वासी राजांना कासकर यांना तीन मुलं यांचा व्यवसाय शेती या नंबर एक बाबू राज्यांना कासवकर ंबर 2 कैलासवासी गंगाराम राज्यांना कासवकर नंबर 3 भुमन्‍ना राजांना का सर असे कुटुंब यात सगळे वेगळे झालेले फोटो यामध्ये नंबर दोनशे गंगाराम राजांना हे मयत झाले आहे त्यामुळे बाबू व भुमन्‍ना या दोन कुटुंबातील संपत्ती शेती व घरावरून वाद व्हायचे वादाचे पर्यावरण मारामारीत होऊन एकमेकावर कारवाया करून घेऊ लागले असे जवळपास वीस ते पंचवीस वर्षे एकाच रक्ताचे नातेवाईक असलेले पण बोलून घेत नसत, यांचा वाद पराकोटीला गेला असल्याने त्यांच्या सोयऱ्या धैर्याला सुद्धा हे वाईट वाटायचे,अशातच सोयरे मंडळी यांनी गावातील पंच मंडळी ला सांगून दोन्ही कुटुंबांचे वांदे मिटवून गुण्या-गोविंदाने राहावे. यासाठी बैठक बोलावण्याचे सांगितले. त्याप्रमाणे दिवशी खुर्द गावातील तंटामुक्ती अध्यक्ष रामजी भालेराव, पोलीस पाटील, सरपंच, चेअरमन आणि पंचक्रोशीतील पाहुणे मंडळी ,अशा सर्वांनी या कासवकर कुटुंबांना एकत्र बसून केळीवेळी या वातावरणात यांचा तंटा सोडवला अशा दीर्घ व खोचक आजारावर रामबाण उपाय पंचांनी करून भरकटलेल्या कुटुंबाला एकत्र आणून दिलासा दिला. यामुळे दिवशी खुर्द येथील सरपंच चेअरमन तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील व पंचमंडळी चा या पंचक्रोशी मध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यानंतर पोलीस पाटील अशोक बेटलींगवार यांनी सर्वांचे आभार मानले व एका कुटुंबाला वीस ते पंचवीस वर्ष भांडणा पासून मुक्त करून एकत्र केल्यामुळे मोठा आनंद झाला असल्याचे पोलीस पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post