प्रतिनिधी/ माली पाटील
भोकर दि.२- याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भोकर तालुक्यातील मौजे पांडुरना येथील आरोपी महिला धुरपताबाई गणपत सीमलवाडा तीस वर्षे भारतावर मी आपल्या पती आणि दोन वर्षाचा मुलगा व चार महिन्याच्या मुलीसह शेतात वास्तवात करून राहत होते तर तिचे सासू-सासरे आणि दुसरे दोघे असे चौघे जण दुसऱ्याच्या शेतात वास्तवात होते दिनांक 20 मे ते एक जून सायंकाळी आरोपी धुरपताबाई सहा वाजण्याच्या सुमारास मुलगा दत्ता गणपत निर्मला वाढ होईल दोन वर्ष चिमुकली मुलगी अनुसया गणपत निर्मल वाढवायचा चार महिने असलेल्या आपल्या पोटच्या लेकराची हत्या केली आणि तिची आई कोंडाबाई पांडुरंग भाऊ माधव पांडुरंग राहणार ब्राह्मणवाडा तालुका मुदखेड यांच्या मदतीने दोन्ही लेकराचे मृतदेह जाळून टाकले यातून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
माता तूच वैरणी ठरलेल्या धुरपताबाई हीणे दोन्ही मुलांच्या तोंडात शेतात तील माती भरून त्यांची हत्या केली आणि मुलाचे मृत देह उसाच्या एका शेतात फेकून दिले तर मुलीच नाल्याजवळ करून टाकले यानंतर तिच्या आई भावना समजतात त्यांनी मुलांचे व पुरून टाकलेल्या मुलीचे शेव एकत्र करून शेतात आणून जाळून टाकले व पुरावा नष्ट केला यानंतर धुरपताबाई यांच्या नवऱ्याने घरी आल्यावर मुलं कुठे आहेत असे विचारले असता हा प्रकार उघडकीस आला याबाबत सासरा गोविंद दगडुजी निमलवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड, तिची आई कोंडाबाई पांडुरंग राजेमोड भाऊ माधव पांडुरंग राजेमोड या तिघांविरुद्ध गुरनं १९५ / २०२२ कलम ३०२, २०१, ३४ भादवी प्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे करीत आहेत.घटना स्थळी वरीष्ठ पोलिस अधिकारी भेट दिली.