लो क भा व ना न्यु ज
∆ या जगात कधी काय होईल किंवा कधी कोणती घटना घडे यांचा मात्र नेम नाही.देवाने या सृष्टीत माणुस म्हणून यास प्राण्यांपेक्षा चांगले जिवन दिले.यामानवास सर्व काही दिलं तरी हा मात्र आपली बुद्धी गहाण ठेवतोच........
घटना असली घडली की, पंजाब राज्यातील लुधीयाना जिल्ह्यात एका व्यक्तीने घरात कोणी नसल्याचे पाहून हळूच घरात शिरत त्या घरातील पाळीव कुत्र्याला आला.आणि त्या कुत्र्याचे हात पाय घट्ट बांधून त्यासोबत बलात्कार करुन लागल्याची अमानुष घटना घडली आहे.
पंजाबच्या लुधीयाना जिल्ह्यातील शिमलापुरी येथे एक कुटुंब रहात होते.त्यांनी आपल्या घर रक्षणासाठी म्हणून एक जर्मन शेफर्ड कुत्रा पाळला.हा कुत्रा घरीच मस्त रहात असे, सदरील घर मालकाने त्यांना कुंटुबींयासहीत लग्नाला जायायचे होते. म्हणून त्यांनी त्या जर्मन शेफर्ड ला घरीच सोडुन गेले होते. शेजारी राहणाऱ्याने हेरले.आणि त्याने त्या घरी प्रवेश करुन त्या कुत्र्यासोबत अव्यवहार्य कृत केला म्हणजे त्या कुत्र्याचे हात पाय बांधून बलात्कार करत होता. तेव्हा कुत्र्याच्या मालकाच्या भाचाने या घटनेचा व्हिडिओ केला.आणि लग्नाहुन आलेल्या मालकाला दाखवला यावेळी त्या मालकाने पोलीसात तक्रार केली तेंव्हा त्या पोलीसांनी आरोपींला अटक केली.
Lokal app news