भोकर तालुका युवा सेना उपजिल्हाप्रमुख माधव करेवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

  

   

              प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

भोकर तालुका युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी तथा मौजे कांडली येथील तंटामुक्ती अध्यक्ष माधव करेवाड यांचा वाढदिवस भक्तांना केळी व शालेय विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करुन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

  भोकर तालुक्यातील मौजे कांडली येथे दि.२१ सप्टेंबर रोजी येथील जि.प.प्रशालेत शालेय शिक्षण समितीच्या वतीने तंटामुक्ती अध्यक्ष तथा युवा सेना उप जिल्हाधिकारी माधव करेवाड यांचा वाढदिवस कार्यक्रम ठेवण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच कामाजी पेनलोड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, जेष्ठ शिवसैनिक सुभाष नाईक किनीकर, तालुका संघटक संतोष आलेवाड,युवा सेनेचे कृष्णा पा कोंडलवार, प्रेस संपादक पत्रकार संघाचे अध्यक्ष उत्तम कसबे, विशाल बुध्देवाड,उपसरपंच गणेश डुमलवाड  आदी होते.यावेळी मान्यवराचा सत्कार व मार्गदर्शन पर भाषणे झाली.यानंतर माधव करेवाड यांचा भोकर तालुका शिवसेना व शालेय शिक्षण समितीच्या वतीने  शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यानंतर शालेय विद्यार्थ्यांना फळे व वही,पेन प्रमुखांच्या हस्ते देण्यात आले.यानंतर मौजे दिवशी येथील चौकात केळीचे वाटप करण्यात आले.वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी साहेबराव मुचीनवाड, माधव भालेराव, लक्ष्मण ईरलोड, दिगाबंर गुर्जेवाड, दिगाबंर करेवाड, दत्तप्रसाद कदम, योगेश नरकुलवाड, श्रीकांत कदम, विशाल कदम, योगेश रहाटीकर, बालाजी वडनपोड,राम सल्लावाड,योगेश बोईनवाड,पोशट्टी ईसलवाड,नरेश कतुरवाड, बालाजी कतुरवाड,आकाश गाडे, गणेश तोटावाड,अदित्य मुंडकर, परमेश्वर मुंडकर मारोती, गणेश बोरोड आदी प्रयत्न केले.या कार्यक्रमा चे सुत्र संचालन हनमनलु बंडगर यांनी सुरेख केले.या कार्यक्रमास मुख्याध्यापक गामोड सर,ढाले, जाधव, मोरीलवाड,रामधीरवाड मॅडम,गडे मॅडम आदींची ही उपस्थिती होती. 



 


Post a Comment

Previous Post Next Post