प्रतिनिधी माली पाटील
∆- भोकर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात तालुक्यातील असंख्य तरुण व महिलांनी प्रवेश केला असुन जिल्हा प्रमुख बबन बारशे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यामुळे तालुक्यात शिवसेना भक्कम स्थितीत आहे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विषयी जनसामान्यांच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे.यामुळे अनेक लोकांचा कल या शिवसेना पक्षाकडे दिसून येत आहे.दि. २ फेब्रुवारी रोजी भोकर येथील गणराज रिसोड येथे शिवसेनेचा पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.हा पक्ष सोहळा शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख बबनराव बारशे यांच्या नेतृत्वाखाली व तालुका प्रमुख संतोष आलेवाड, जिल्हा समन्वयक अँड.परमेश्वर पांचाळ, जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, मा.जि.उप प्रमुख सतीष देशमुख, तालुका संघटक नंदु पाटील कौठेकर शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार,शहर संघटक राहुल कोंडलवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला.यावेळी तालुक्यातील अनेक तरुण व महिला शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.यात शिंदे गटाच्या काही शिवसैनीकानी प्रवेश केला आहे.जिल्हा प्रमुख बबन बारशे यांनी प्रवेशकर्त्याचे भगवी दोस्ती व हार घालून सत्कार केला यावेळी माजी उपसभापती अशोक कपाटे, चेअरमन संतोष कदम यांची उपस्थिती होती.
यावेळी सतीष पा.शेंडगे, श्रीनिवास पा. बुध्देवाड, मारोती भुजेवाड, गोविंद चिकलवाड, दशरथ राजूटकर, साहेबराव आनंतवाड ग्रां.प.स, मोतीराम गोरटकर ग्रा.पं.स, गणेश आरकलवाड ग्रा.पं.स, शिंदे गटाचे गणेश पांचाळ, मारुती बुद्धेवाड, शंकर बुध्देवाड नारायण सोळंके, मारुती सोळंके, बालाजी बयेवाड, शिवाजी अटकलवाड, स्वराज अक्कलवाड, योगेश आलेवाड, साईनाथ आलेवार, रमेश बच्चेवार, संतोष बच्चेवार, पिंपळढव से.स.सो. चेअरमन रवी करेवाड, सदस्य साईनाथ कोठुरवाड, गोरं सेनेचे माजी ता.अध्यक्ष रमेश राठोड, बालाजी राठोड, अंबादास भालेराव, श्रीनिवास शिवयवार, दत्ता बोईनवाड, अनिल डोईफोडे आदींचा यावेळी पक्षप्रवेश झाला आहे.तसेच महिला आघाडी रुपाली जाधव पाटील, मनिषा मुळे पाटील,सौ.कल्पना कंधारे आदींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.या कार्यक्रमास संभाजी देशमुख, माजी तालुकाप्रमुख प्रदीप पाटील दौलतदार, सुनील जाधव,दिव्यांग सेना ता.प्रमुख विठ्ठलराव देवड,चेअरमन गंगाधर महादावाड, मनोहर साखरे,ज्येष्ठ शिवसैनिक साहेबराव पाटील भोंबे, रमेश महागावकर, साईनाथ गादेपवाड, मारुती पवार, साईनाथ आसरवाड, साहेब राव वाकोडे, श्रीनिवास शिंगाडे, साईनाथ चदतावार, दत्तात्रय पुप्पलवार, राजेश पोगरे, संभाजी पोगरे, भीमराव कपाटलवार, गणेश श्रीमलवार, गणेश आरलवाड, नरेशरेड्डी सल्लावाड, गंगाधर तुराटीकर, मुन्ना पाटील, लक्ष्मण ईरलोड, राजू मोरे, विशाल बुद्धेवाड आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनिल डोईफोडे यांनी केले तर आभार सुभाष नाईक किनीकर यांनी मानले.