भोकर- आता ठिक ६: ४५ वाजता दोन मोटारसायकली समोरासमोर धडकल्याने यात दोन जण ठार तर तीन जख्मी झाल्याची माहिती जेष्ठ शिवसैनिक साहेबराव पाटील भोंबे यांनी कळवले आहे. अजुन पुर्ण माहिती मिळाली नाही.
तिन जण मेल्याची माहिती आहे.यातील दोन मआतउळ येथील देशमुख शाळेचे कर्मचारी असल्याचे सांगितले.