प्रतिनिधी/ माली पाटील
भोकर विधानसभा मतदारसंघ - ८५ मध्ये १४४ उमेदवार पैकी आता केवळ २५ उमेदवार निवडणूकीत उमेदवार राहीले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहेत.
१) तिरुपती पा.कोढेकर, २) श्रीजया चव्हाण ३) नागनाथ घिसेवाड ४) सुरेश राठोड ५) साहेबराव गोरठकर ६) साईप्रसाद चटलावार हे राजकीय पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत.