उद्योगपती तथा किनीचे भुमीपुत्र के.श्यामरेड्डी यांचे आव्हान.... चलो किनी .......चलो किनी.....
किनी (लोभा न्युज)- किनी येथे आज होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेस किनी-पाळज परिसरातील मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उद्योगपती के.श्यामरेड्डी यांनी केले आहे.
नांदेड लोकसभा व भोकर विधानसभा मतदारसंघ -८५ निवडणुक प्रचार निमित्त किनी येथे महाविकास आघाडी च्या प्रचारासाठी तेलगंनातील काँग्रेस आ.तथा राजकीय विश्लेषक तिनमार मल्लन्ना माजी मंत्री इंद्रकिरणरेड्डी, आ. रेखा नायक, लोकसभा मतदारसंघाचे रविंद्र पा.चव्हाण, विधानसभा उमेदवार पप्पू पाटील कोंढेकर प्रा. डॉ. व्यंकटस्वामी अ.भा.कांग्रेस कमेटी सरचिटणीस, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, जिल्हाप्रमुख माधव पावडे, गोविंद पा.गौड, बाळासाहेब पा.रावनगावकर, सुभाष पा किन्हाळकर, अँड.परमेश्वर पांचाळ, संतोष आलेवाड, अँड.कदम आदी नेते उपस्थित रहाणार आहेत.किनी येथील हनुमान मंदिर समोरील मेनरोड येथे सायंकाळी ठिक ६ वा. जंगी सभा होणार आहे.तरी किनी-पाळज परिसरातील मतदारांनी या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उद्योगपती किनीचे भुमीपुत्र के.श्यामरेड्डी यांनी केले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, माजी जि.प.सदस्य सुनील चव्हाण, सरपंच भुमारेड्डी गडमवाड,युवा नेते रविंद्र रेड्डी बोंतलवाड, लक्ष्मणदादा कोरडे, नरेशरेड्डी कासारेड्डी, के.सुधाकररेडृडी, सुनील कांबळे, पुंडलिक भोसले, लिंगारेड्डी दोडीकिंदवाड आदी हजर होते.