नांदेड प्रतिनिधी/ जितेंद्र सरोदे
पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने पंढरपूर करीत विशेष गाड्या चालवण्याचे नियोजन केले आहे.
गाडी क्रमांक 0515 / 07516 मिरज नगरसोल विशेष गाडी दोन्ही दिशेला रोटेगाव लासुर औरंगाबाद जालना परतुर सेलू मानवत रोड परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड लातूर उस्मानाबाद बासरी टाऊन कुरूडवाडी पंढरपूर या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.
गाडी क्रमांक 07 502 / 07506 मिरज अकोला विशेष गाडी दोन्ही दिशेला वासिम हिंगोली वसमत पूर्णा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ पानगाव लातूर रोड उदगीर भालकी बिदर हरंगुल विकाराबाद तांदूळ श्रीराम चित्तपुर वाडी गुलबर्गे सोलापूर कुर्डूवाडी पंढरपूर रेल्वे स्थानकावर थांबणार आहे .
. नांदेड हुन - पंढरपूर कडे
गाडी क्रमांक 07 501 / 07 502 आदिलाबाद पंढरपूर आदीलाबाद विशेष गाडी दोन्ही दिशेला किनवट गोधडी धानोरा सहस्त्रकुंड हिमायतनगर भोकर मुदखेड नांदेड पूर्णा परभणी गंगाखेड परळी वैजनाथ लातूर रोड लातूर उस्मानाबाद बार्शी टाउन कुरूडवाडी रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.