टृकखाली येऊन भोकरच्या तरुणांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू
byलोकभावना न्युज•
0
बारड येथे ट्रकच्या खाली येऊन भोकर येथील तरुण ठार .भोकर येथील बिजमवार नामक ३० वर्षीय तरुण भोकरकडे येत असताना त्याचा ट्रक च्या चाकाखाली येऊन ठार झाला आहे. आता ६:३० वाजण्याच्या सुमारास घटना घडली.