माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आव्हानास उत्तम प्रतिसाद देत काँग्रेस कडुन ५० नर्सिंग स्टाफची मोफत सेवा



            प्रतिनिधी / माली पाटील किनीकर 

भोकर - येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महा
विद्यालय व रुग्णालयात अचानक वाढलेल्या मृत्यूच्या प्रमाणामध्ये नांदेड देश व राज्यात चर्चेत आले. नवजात बालकांच्या मृत्यूमुळे चिंता व काळजी सर्वत्र पसरली. या पार्श्‍वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोणतेही राजकारण न करता परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांना मदतीचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत काँग्रेस पक्षाने सलग तिसऱ्यांदा मोफत औषधी दिली आहेत. या सोबतच पक्षाकडून 50 नर्सिंग स्टॉफची रुग्णालयात मोफत सेवा देण्याची तयारी दाखविली. तशी यादी रुग्णालय प्रशासनाकडे सादर केली.

Post a Comment

Previous Post Next Post